महेशराव
प्रत्यक्ष बोलून केलेली मानहानी, साध्या पत्राने केलेली मानहानी, अथवा ईमेलद्वारे केलेली मानहानी यात कायद्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही. प्रकरण गंभीर असेल तर पोलीसांची मदत घेऊन या मागे कोण आहे याचा छडा लावू शकणं आणि दावा दाखल करणं दोन्ही तत्वतः शक्य आहे...
प्रसाद...