एका वेगळ्या विषयावरील माहितीपूर्ण चर्चा वाचून समाधान मिळाले. जाणकारांनी यावर अजुन माहिती पाठवावी अशी एक नम्र अपेक्षा आहे.

- (वाकप्रचार व म्हणी यामधील फरक न कळलेला) मिलिंद.

ता. क. - 'वाकप्रचार' मधील "क" चा पाय मोडण्याकरता कोणती कळ दाबायची हे टंकलेखन साहाय्य द्वारे कळले नाही.