ती पुस्तके मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या
निमित्ताने नाती घडायची ती
कदाचित आता नाही मिळणार

सुरेख!  गुलज़ार माझाही आवडता कवी आहे.

हॅम्लेट