समाजातील अश्या घटना ऐकल्या, बघितल्या म्हणजे मन विषन्न होते. मनावर ओरखाडे काढल्यासारखे वाटते.

मुख्य म्हणजे शिवाजी आणि जिजाबाईंच्या नावावर असले अभद्र व्यवहार चालतात यापेक्षा दुर्देव ते काय असेल?