बापरे !!! हे असंही काही कुठे होत असेल ह्याची थोडीशी असली तरी इतकी स्पष्ट कल्पना अजिबात नव्हती मला. या लेखामुळे नविन नोकरी शोधताना आवश्यक असलेली जागरूकता निर्माण झाली.
परदेशी,
या सर्व प्रकारातून बाहेर पडून योग्य व न्याय्य कराराची चांगली नोकरी मिळून तुमच्या खऱ्या अर्थाने सुखी आयुष्याला लवकरात लवकर सुरूवात होवो ही सदिच्छा.