.h पाय मोडता येतो...पण त्यानंतर पुढचे अक्षर लिहिले की ते जोडाक्षर बनत आहे..जसे वाक् प्रचार पण शब्द एकत्र केला की मात्र वाक्प्रचार..त्यामूळे पाय मोडलेला अखंड शब्द कसा लिहावा हा मला ही प्रश्न आहे.ताज्ञांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत