वाचूनच कसेतरी झाले. प्रत्यक्ष अनुभवलेल्यांची काय कथा? छान लिहिले आहेस. अरबी महासागराचे प्रकाशचित्र पाहून थोडी भितीच वाटली. गेट वे चे चित्र छान. पुढच्या भागाची वाट बघतेय.
अंजू

अवांतर -  नुकत्याच झालेल्या मुंबई बाँबस्फोटांनंतर दूरचित्रवाणीवर मुंबई बोलतेय अशी एक छोटी फिल्म बघितली की 'गेल्या काही वर्षांत मला काय काय सहन करावे लागतेय... अतिपर्जन्यवृष्टी, पूर, दंगल, बाँबस्फोट.....तरीही माझे आयुष्य दुसऱ्या दिवशी पूर्ववत होते.‍.‍ जणू आदल्या रात्री काही घडलेच नाही..... hats off to mumbai......