संभाजी ब्रिगेड ही काही गुंड किंवा मवाली लोकांची संघटना नाही तर ती सर्वजातीय बुद्धिवादी  मराठ्यांची संघटना आहे. या संघटनेत कुणीही आपल्या हाताची खाज मिटवण्यासाठी आलेलं नाही तर आपला स्वाभिमान जाग्रुत असलेले युवक यात स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आलेले आहेत. आणि स्वाभिमानावर वार करणाऱ्यांना मनगटाची ताकद दाखवणाऱ्यांनाच मराठा म्हणतात.