प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आणखी विस्तार करावा असे मलासुद्धा वाटते. अंगठा तोडणे ही गोष्ट बालपणापासून आपणा सर्वांच्याच डोक्यात बसलेली आहे. ती निघणे कठिण आहे. विंदांच्या कवितेवरून मी आपला एक तर्क केला.