भाष आणि प्रभाकर,

फारच छान माहिती दिलीत तुम्ही.  विसोबा म्हणतात त्याप्रमाणे तम्बोरा लावण्यासारखंच आहे ते.  खूप खूप धन्यवाद.

चक्रपाणी,

मंगलोरच्या कोकणीमध्ये फोडणीला 'फण्ण' म्हणतात.