काही वेळाने एक रिकामी टॅक्सी तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?"

काही वेळाने एक रिकामी टॅक्सी दिसली तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?" ----> असे वाचावे.

दिसली हा शब्द नजर चुकीने गाळला गेला त्याबद्दल क्षमस्व.