मूळची होती जरी अरबी तरी
आज या मातीतली... आता पुरे

आज आहे आमच्या बागेत ही
फारसीची मालकी आता पुरे!