विनायकरावांशी सहमत.

ओकांचे सगळेच तर्क बरोबर आहेत असे मानणे आणि ते सर्व चूक आहेत असे मानणे या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत असे वाटते.

ऐतिहासिक वास्तुंबद्दलचे ओकांचे पुरावे "हा सूर्य, हा जयद्रथ" या न्यायाने तपासून पाहणे सहज शक्य आहे. ते केल्याशिवाय सदर तर्क चुकीचे आहेत असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटत नाही.

एखादा तर्क हा खरेच तर्क आहे की शाब्दिक खेळ आहे हे समजण्याइतके आपण सुजाण आहोत असे वाटते.