मी ऐकलेल्या माहितीनुसार,
पौर्णीमेचा चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव महिन्याला आहे.
जसे,
चैत्र = पौर्णीमेला चंद्र चित्रा नक्षत्रात.

चर्चा विषय छान आहे. धन्यवाद.
--लिखाळ.