मी वर हीच माहिती (नव्याने) लिहून मोकळा झालो. (पण ती स्मरणातली माहिती बरोबर आहे हे इथे वाचून बरे ही वाटले.)मी आधी पूर्ण चर्चा वाचून मग प्रतिसाद दिला असता तर बरे झाले असते.(दिलगीर) लिखाळ