गुगल अर्थ वर अक्षांश १८.९६९७ रेखांश ७२.८३३० दिल्यास, ठिकाण व्यवस्थित दिसते,नकाशावरुन मला एवढे कळाले कि तो भाग जे. जे. इस्पितळाच्या जवळ, ऑक्युमुंबे (Acumumbay) शेजारी असावा. मुंबईकर अचुक पत्ता सांगु शकतील.