परदेशी साहेब,
दुर्दैवाने मी सुद्धा अशा खटल्यात आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे खूप मानसिक त्रास झाला. पण आज आमची बाजू फार वरचढ आहे. भारतातील एका नामांकित कंपनीला आम्ही आडवे केले आहे (अर्थात कायदेशीर रित्त्या).
आम्ही सर्व माजी कामगारांनी मिळून लढा सुरु केला आहे. जर तुम्हाला आमची मदत झाली तर आम्हाला आनंदच होईल.
अधिक माहितीसाठी कृपया व्य. नि. पाठवा. तुमचा दूरध्वनी दिलात तर आपण प्रत्यक्ष बोलू शकतो.
तसेच भाण्डारकर साहेबांच्या सल्ल्यात खुप ताखद आहे हे लक्षात घ्या.
स-स्नेह,
बाळू