तरी बरं का, हे शेल्फ एक महिन्यापूर्वी नव्हतं. तेव्हा इथल्या वस्तू कुठे असतील बरं? आता तर त्यांना दुसरी जागा पण नाही. वस्तू अशा जादूने द्याल तितकी सगळी जागा कशी व्यापतात?
'उपलब्ध जागा व्यापण्यासाठी अडगळ वाढत जाते' असा ( पार्किन्सनच्या नियमाच्या धर्तीवरचा) एखादा नवीन नियम यावरून काढावयास हरकत नसावी!
- टग्या.