छान वर्णन. छायाचित्रेही छान.
मीही त्या जुलै महिन्यात भारतातच होतो पण सुदैवाने माझी फ्लाईट २६ जुलै च्या आधी असल्याने २६ जुलै च्या सुमारास मी अमेरिकेत पोहोचलो होतो. पण त्याच वेळेस येथील माझी एक मैत्रीण अमेरिका सोडून कायमची भारतात चालली होती. तिचे आई बाबाही आले होते. त्या सर्वांची चाललेली घालमेल अजूनही आठवते. त्याच सुमारास एअर इंडियाचे एक विमान धावपट्टी सोडून चिखलात गेल्याचेही आठवते.
ह्या निमित्ताने २६ जुलै मुंबईत अनुभवलेल्या मनोगतींचे वर्णन वाचायला आवडेल.
वरुण