कल्पना येत आहे त्या वातावरणाची,
ज्या ज्या जवळच्या लोकांनी 'तो' पाऊस अनुभवला आणि आम्हाला त्याची कल्पना दिली की खरच अंगावर काटा येतो.... भितीने एक चमक येउन जाते डोक्यातून. कोणावरही येऊ नये अशी वेळ त्या पावसाने सगळ्या मुंबईवर आणली होती.
मुंबईकरांना सलाम.
बाकी लेख फारच छान जमलाय
चिकू