माणूस वगळता इतर कोणताही प्राणी लग्न करत नाही, त्यामुळेच सिंह, माकडे आणि गाढवे सन्मानाने जगू शकतात असे वाटते :)

सिंह बनून जगण्यासाठी
हिंमत त्यांच्यात उरत नाही
माणूस म्हणून जगण्यासाठी
किंमत त्यांना उरत नाही

हमम.... ही दुरवस्था खरीच. कविता मस्तच!