तुमची आठवण वाचताना अंगावर शहारा आला! पण त्या मुलांनी केलेली मदत आणि त्यामागचे कारण वाचताना मात्र त्यांचं फारच कौतुक वाटलं. ऊर अभिमानानं भरून आला.

मैथिली