प्रियाली

अनुभव छान शब्दबद्ध केला आहेस. वाचताना अंगावर काटा आला. मागच्या वर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या.

दोन्ही भाग आवडले. त्या मुलांचे कौतुक आणि अभिमान वाटला.

-संवादिनी