अनुभव अंगावर काटा आणणाराच आहे. ओळखपाळख नसलेल्या मुलांचे आणि बिस्किटपुडा देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक वाटले. पैशासंबधी झालेल्या संभाषणाने डोळ्यात पाणी आले. कसलीही अपेक्षा न करता मदत करणारे लोक विरळाच. आहेत ते बहुतेक सगळे मुंबईतच राहतात असे दिसते. धन्य ती मुंबई!

श्रावणी