प्रसाद, गज़ल चांगली जमली आहे. शेवटचा आशावाद विशेष आवडला.
सुभाषचंद्र, मला वाटते प्रवासी आणि प्रसाद दोघांनीही तुमच्या गोमेचे उत्तर बरोबर दिलेले आहे. :-)तुमच्या मूळच्या लेखात असले (गोमवाले) शेर मराठीत चांगले वाटत नाहीत असे म्हटल्याचे आठवते.