राणीसरकार,
एका भुकेल्या सारस्वताच्या तोंडाला पाणी सुटले. ही अजरामर पाककृती येथे दिल्याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच.
(केवळ वाचून तृप्त)चक्रपाणि