कुठल्याही गावची का असेना, पहिली आई असते !

आईची थोरवी जितकी गावी तितकी कमीच.

ही कविता आपण लिहिलीत, आणि मूळ कविता सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.