त्वरित प्रतिसादासाठी धन्यवाद तात्या आणि चिकू!
हा विषय 'चर्चाविभागाच्या' ऐवजी 'कविता विभागात' पाहिजे असायला हवा होता असे वाटते.
हा बदल आता करता येईल का?
अहो आणि 'लेखकु महाराज' काय म्हणता? (ह. घ्या.) माझे वय २२ आहे हो!
'अरे लेखकु' म्हणलेत तरी चालेल.