नवरा पलंगावर आडवातिडवा लोळत पेपर वाचत असतो. तो घाबरून उठतो. त्याच्यापुढे पुढचे दोन तास आवराआवर आणि 'वर चढून हे काढ, ते ठेव' चं भीषण आज्ञापालन दिसायला लागतं
सही!!
बापरे हे वाचून मला घरची आवराआवरी करायची आहे हे आठवले.
(सदैव अस्ताव्यस्त) चिकू