हे किर्लोस्कर प्रेसचे १९७० मधील पुस्तक आहे. ह्या माहितीचा काहि उपयोग होतो का ते बघा. पुस्तक मिळाले तर मनोगतावर प्रसिद्ध करा. सगळ्यांना उपयोग होईल.