वरील शब्द इतक्यावेळा वापरले आहेत की विचारायची सोय नाही. परंतु, त्यांची व्युत्पत्ती अशी असेल ह्याची कल्पना नव्हती. अत्यंत रंजक माहिती. धन्यवाद.