आपण सरळ भारतीयांच्या वृत्ती उतरलात. पण त्याच वृत्तीला नावे ठेवणारे आपली वृत्ती सोडत नाहीत याचा दाखला आहे. माझे काहीच नुकसान होत नाही. उलट तुमच्यासाठी एक दुकान तिथे काढून व्यावसायिक फायदा नक्की मिळवता येईल.
खंडन फक्त एका वाक्याचे आहे. पुढच्या लिखाणावर टिका नाहीये..