मी कवितेचा शोध घेत होते पण मिळाली नाही. माझ्याकडे डा. आनंद नाडकर्णीच जिज्ञासाचा अंक आहे त्यात चित्र संकल्पनेसाठी सूचक आशय फुला रे उघड पाकळी, ये बाहेरी अंडे फोडूनी, शुद्ध मोकळ्या वातावरणी, कोशातून बाहेर पडणारे फुलपाखरू, .. ये कौनसा मोड है उम्रका इ. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे यासारखी कविता निवडावी अस दिलंय. मला वाटत ह्या माहितीचा तुम्हाला कदाचित थोडाफार उपयोग होईल. चाण्यकच्या कवितेची वाट पाहतेय.