रात्र चांदण्यात भिजलेलीकुशीत तुझ्या निजलेलीअशा राती आठवणीतल्याकशा सावरु मनातल्याएकमेकात मिसळलेल्यास्पर्शाने उजळलेल्या
क्या बात है ! सुंदर कविता
अजय