प्रियालीताई,
असला भयंकर अनुभव कोणालाही येऊ नये....
पण या अनुभवातील सोनेरी किनार तुम्ही पाहिली व आम्हालाही दाखवली.... नकळत बिस्किटांचा पुडा देणारा, अडकलेल्या लोकांना मदत करणारा परमेश्वराचा हात आला आणि म्हणूनच मुंबई पुन्हा उभी राहिली... त्या सगळ्यांना सलाम....
-शशांक