अतिशय प्रभावी वर्णन. वाचताना डोळ्यात शब्दशः पाणी आले. आजच्या रुक्ष, व्यवहारी आणि आत्मकेंद्रित जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे.
पेठकरांशी १००% सहमत. मला तर हल्ली म्हणावसं वाटतं की माणुसकीचे अंश कुठे शिल्लक असतील तर ते मुंबईत!