अक्षरांची आर्जवे, समजूत घालणे आवडले. शेवटच्या शेरावरून सुरेश भटांचा शेर आठवला-हे कसे प्रेम, या कशा आशा?मी जपावे अजून भास किती!(राहिले रे अजून श्वास कितीजीवना, ही तुझी मिजास किती!)... अजब