माझ्या माहितीप्रमाणे बेरंग ही मीच मनोगतावर लिहीलेली कविता आहे.
लेखकु महाशय, माझ्या कवितेचे श्रेय कुसुमाग्रजांना का बरे देऊ इच्छित आहात?किमान उलटे केले असतेत, तरी मला फार बरे वाटले असते.