भाऊसाहेबांच्या "जिंदादिल" या संग्रहातील या काही ओळी
जाणतो नरकात भगवन लोटूनी देशील तू
उभविन तेथे स्वर्ग मग लाजून म्हणशील तू
जाऊ द्या सारेच विसरा, सारेच आता राहू द्या
सोडिला मी स्वर्ग मजला येथेची येऊन राहू द्या
(खूप आधी जिंदादिल वाचले आहे, तेंव्हा काही चुका झाल्यास क्षमस्व)