मूळ वाक्प्रचार (एवढा चांगला प्रचलित शब्द असताना 'संप्रदाय' कुठून काढला हो?) "अठरा विसे दारिद्र्य" असा आहे. अठरा विसे म्हणते तीनशे साठ दिवस म्हणजे वर्षभर दारिद्र्य असा अर्थ आहे.
-विचक्षण