चाणक्य,
आपला प्रयत्न चांगलाच आहे.!
मी स्वतः असेच काही लिहिले होते पण 'जीवनजिज्ञासा' ह्यांनी 'मुलांनी आपली 'क्षमता' कशी वापरावी' याबद्दल कविता असावी असे म्हटले होते. त्यांना नेमके काय अभिप्रेत होते ते मला स्पष्ट नसल्याने मी पुढे गेलो नाही.
शुभेच्छा!
जयन्ता५२