बांधती बाबा बुटाचे बंद अन
शर्ट खोचायास आई चालली
वावाव्वा.. फारच छान. अगदी चित्र उभे राहिले.


घेतले पाठीवरी ओझे स्वतः
खेचुनी बंडूस ताई चालली
:):)
छान छान.

गझल आवडली.