अतिशय छान माहिती ! मजा आली वाचताना. किती शब्द आपण त्यामगची पार्श्वभूमी न समजता वापरत असतो !
इतकी मनोरंजक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरं तर हे सगळं शाळेत शिकविले तर वाक्यात उपयोग करा साठी मुलांना वाक्ये पाठ करून ठेवायला लागणार नाहीत.
शाबासकी मात्र जरा ओढून-ताणून जुळविल्यासारखे वाटले. अर्थातच तुम्ही जे वाचले तेच लिहिले आहे हे मला ठाऊक आहे.
विचक्षणाशी २न्ही बाबतीत सहमत.