सन्जोप राव,
छानच लिहिलंय तुम्ही! पण या लेखात तुम्ही जी काही उदाहरणं दिली आहेत त्यांचा रक्तदाबाशी थेट संबंध आहे असं मला खरंच वाटत नाही. या गोष्टी अगदी किरकोळ आणि अक्षरशः घरोघरी घडणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा गोष्टींमुळे कोणाचा रक्तदाब वाढत असेल असं मला नाही वाटत.
योगेश.