कवितेतील वेदना, तळमळ जाणवते, भिडतेदेखील. मात्र मला स्त्रीप्रतिमांचा दुर्बलता दर्शवण्यासाठी केलेला वापर आवडला नाही.