आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना...

माणूस हा मूलतः संवेदनाशील, सहकार्य करणारा प्राणी आहे हे डे. ऍटेनबरो सरांचे म्हणणे अश्यावेळी एकदम पटते.

प्रिया, हा मन हेलावणारा अनुभव इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.