चाणक्य, आपली कविता येथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
जयंता ५२, विचार योग्य शब्दात स्पष्ट नव्हते त्याबद्दल क्षमस्व. लेखन पुरेसे स्पष्ट न वाटल्याने आपण कविता दिली नाहीत असे प्रतिसादावरून वाटते, आपण अजुनही ती प्रकाशित करावी अशी विनंती.