साती, आपला अनुभव वाचला.  असा एखादा रुग्ण गमावल्यावर एक रुग्ण गमावला याचबरोबर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत करणारा एक भला माणूस गमावला याचंही दुःख होत असे.

अगदी समर्पक!