लेख वाचला,  मीराताईंचे अभिनंदन. सर्व सदस्यांनी या सदराला भेट देऊन मनोगतींच्या प्रकाशनाची माहिती द्यावी अशी आग्रहवजा विनंती आहे.