मी ओळखीले मला पूर्ण आता कशाला मला पाहणे आरसे

माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती पटावे दुजे तर्क आता कसे

वा! एकदम आवडून गेल्या ह्या ओळी.